Thombare Farm & Nursery ठोंबरे नर्सरी – Super Golden Custard Apple

Featured
मु.पो.खामगाव,ता.बार्शी, जि.सोलापूर(महाराष्ट्र)
Featured

Thombare Farm & Nursery ठोंबरे नर्सरी – Super Golden Custard Apple

मु.पो.खामगाव,ता.बार्शी, जि.सोलापूर(महाराष्ट्र)

Description

आमच्या विषयी

 

सीताफळ हे आज पर्यन्त माळावरचे फळ म्हणून दुर्लक्षित असणारे फळ होते. परंतु माझा स्वत:चा अनुभव असा आहे की दोन वर्षामध्ये सीताफळा सारख्या फळाने मला भरघोस उत्पन्न दिले, आज पर्यन्त आम्ही विविध फळ बागांची लागवड केली परंतु सीताफळा सारखे कमी श्रम,कमी पानी,कमी देखभालीमध्ये भरघोस उत्पन्न हे एकमेव सीताफळामुळे मिळाले आहे.

 

सीताफळामुळे माझा जसा फायदा झाला तसा माझ्या सारख्या इतरही शेतकर्‍यांना फायदा व्हावा या हेतूने मी ठोंबरे नर्सरीच्या माध्यमातून सुपर गोल्डन सीताफळाची उच्च प्रतीची रोपे अत्यंत माफक दरामध्ये उपलब्ध करून देत आहोत.त्यासोबतच गोडचिंच,केशर आंबा, इत्यादि झाडांची रोपे देखील स्वत:तयार करून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

 

आमची उत्पादने

 

1. सुपर गोल्डन सीताफळ रोप

2. गोडचिंच रोपे

3. केशर आंबा रोपे

संपर्क

 

श्री.राजेंद्र रावसाहेब ठोंबरे,
मु.पो.खामगाव,ता.बार्शी,
जि.सोलापूर(महाराष्ट्र)
पिन कोड:

मोबाइल नंबर :9146185959, 9673606387 

ई-मेल आय.डी. : rrthombare59@gmail.com

अधिक महितीसाठी आमच्या खालील संकेत स्थळाला भेट द्या :

www.thombarenursery.com

www.sitaphalnursery.com

www.custardapplenursery.com 

Contact Information

Rajendra Thombare
  • Rajendra Thombare
  • 9146185959

Enquire About This Nursery

By submitting this form I agree to Terms of Use

0 Review

Sort by:
Leave a Review

Leave a Review

Compare listings

Compare
Rajendra Thombare
  • Rajendra Thombare